हुतात्म्यांचा अपमान की मतांचे राजकारण? काँग्रेसचा खरा चेहरा उघड!
Videosकाँग्रेसच्या अत्यंत घातक राजकारणाचा पर्दाफाश करणारा हा व्हिडीओ बघा. ज्या उज्ज्वल निकम यांनी अजमल कसाबसारख्या दहशतवाद्याला फासावर लटकवून मुंबईकरांना न्याय मिळवून दिला, त्यांचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने 'व्होट जिहाद'चा आधार घेतला. विशिष्ट समुदायाचे धार्मिक ध्रुवीकरण करून आणि राष्ट्रहित बाजूला सारून मिळवलेला हा विजय लोकशाहीसाठी लांच्छनास्पद आहे. एकीकडे भाजप देशातील प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी आणि सन्मानासाठी अहोरात्र झटत आहे, तर दुसरीकडे काँग्रेस केवळ सत्तेसाठी दहशतवाद्यांची पाठराखण करणाऱ्या मानसिकतेला खतपाणी घालत आहे. हुतात्म्यांचा अपमान करणाऱ्या या 'व्होट जिहाद'मुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. आता वेळ आली आहे, या देशविरोधी षडयंत्राला ओळखून भाजपच्या राष्ट्रवादी विचारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची! BMC is not a family business #notafamilybusiness
Continue watching