लंडन, पॅरिसनंतर आता मुंबई 'रडार'वर...? – जागतिक 'टेकओव्हर'च्या संकटाकडे दुर्लक्ष करू नका!
Videos"युरोप आणि अमेरिकेतील शहरांमध्ये जे घडतेय, ते केवळ स्थलांतर नाही तर तो एका मोठ्या जागतिक 'प्रोजेक्ट'चा भाग आहे! ब्रिटनमध्ये 'शरियत कायद्या'ची मागणी, लंडनमधील ५०० चर्चचे मशिदीत झालेले रूपांतर आणि ग्रीसमध्ये झालेली लोकसंख्येची प्रचंड वाढ... ही केवळ आकडेवारी नसून एका सांस्कृतिक आक्रमणाची चाहूल आहे. आज लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये मुस्लिम मेयर आहेत, पॅरिसमध्ये अंडरग्राउंड जिहादी नेटवर्क विस्तारत आहे. जर जगातील मोठी आणि विकसित शहरे या सुनियोजित मोहिमेपुढे हतबल होत असतील, तर आपल्या मुंबईची स्थिती काय? मुंबईच्या गल्लीबोळात छुप्या पद्धतीने चालणारी हीच प्रक्रिया आपण वेळीच ओळखणार आहोत का? हा धोकादायक खेळ ओळखा आणि आपल्या संस्कृतीच्या, शहराच्या रक्षणासाठी आताच विचार करा. जागतिक इस्लामीकरणाच्या या वादळापासून मुंबईला वाचवायचे असेल, तर खंबीर राजकीय पाठबळ आणि जनसामान्यांची जागरूकता हीच काळाची गरज आहे!" BMC is not a family business #notafamilybusiness
Continue watching