'खाली मुंडी पाताळ धुंडी' - मुंबई झाली कचरा कुंडी!
Videos"वेस्ट टु एनर्जी..? अहं..! फक्त एनर्जी वेस्टेड. सोबत जनतेचा पैसा आणि मन: शांतीदेखील वेस्टेड. मुंबई... देशाची आर्थिक राजधानी! पण इथल्या रस्त्यांवर फिरताना तुम्हाला राजधानीचे वैभव कमी आणि 'कचऱ्याचे डोंगर' जास्त दिसतील. बीएमसीवर वर्षानुवर्षे एकाच घराण्याची सत्ता आहे, पण मुंबईकरांच्या नशिबी मात्र दुर्गंधी आणि कचराच आला आहे. २०२४ च्या कॅग अहवालानुसार, ५०% हून अधिक कचरा निर्माण करणारे लोक कचऱ्यावर प्रक्रियाच करत नाहीत. २०१६ ते २०२२ दरम्यान ५१ लाख मेट्रिक टन कचरा देवनारला टाकला गेला, तरीही 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्प फक्त कागदावरच राहिले! कंत्राटदार आणि वाहतूकदारांचे खिसे भरले जात आहेत, पण शहर मात्र स्वच्छ होत नाहीये. मुंबईला कचऱ्यात लोटताना तुमचे हात 'कचरले' कसे नाहीत? की घोटाळ्याच्या पैशात तुमची नैतिकताच कचरा झाली आहे? एरवी आपण डस्टबिन वर लिहिलेले वाचतो ""Use Me / मला वापरा"" पण इथे यांनी चक्क कचराच घेतला आहे स्वतःच्या फायद्यासाठी, घोटाळे करण्यासाठी आणि मुंबई बिचारी स्वतःमध्ये एक कचरा कुंडी बनून राहिली आहे." BMC is not a family business #notafamilybusiness
Continue watching