बीएमसी: विकासाचे साधन की नियंत्रणाचे माध्यम...?
Videos"मुंबई कामगारांच्या घामातून, उद्योजकांच्या धाडसातून आणि करदात्यांच्या कष्टाने जमा झालेल्या पैशातून उभी आहे. पण गेल्या दोन दशकांत काहींच्या परिवारवादामुळे बीएमसी काहींची खासगी मालमत्ता बनली होती! पुरात बुडणारे रस्ते, कचऱ्यात गुदमरलेली वस्ती, रांगेत अडकलेल्या फाइल्स आणि ठप्प झालेला विकास… हे सगळे त्याच भ्रष्ट कारभाराचे फळ आहे. मुंबई बोलत नाही, पण ती सर्व काही पाहते, आणि तिचा राग हळूहळू वाढतोय. 'BMC is Not a Family Business' ही सीरिज उघड करते त्या 'रेहमान डकैत'चे चेहरे, ज्या परिवारवादी सत्तेने मुंबईकरांच्या पैशाची आणि मेहनतीची दुरवस्था केली. आता वेळ आलीय मुंबईकरांचा आवाज बुलंद करण्याची! कारण बीएमसी ही कोणाची खासगी मालमत्ता नसून, मुंबईकरांच्या हक्काची संस्था आहे. या शहराची खरी ताकद नेत्यांमध्ये नाही, तर इथल्या जनतेमध्ये आहे!" BMC is not a family business #notafamilybusiness
Continue watching