मुंबईचे गुन्हेगार...!
Videosआमचे गिरणी कामगार देशोधडीला लागले. अडीच लाख गिरणी कामगार। गिरणी कामगारांचं कसं वाटोळं काँग्रेस सरकारने केलं? शिवसेनेने त्यावेळेला काही हस्तक्षेप केला नाही. वाटोळं झालं गिरणी कामगारांना घरं आ... आपली चालवायला, कुटुंब जिवंत ठेवायला काय करावं लागलं याचं प्रतिबिंब जयंत पवारांच्या अधांतर नाटकात आहे, तुम्ही बघितलं असेल, अधांतर नाटकामध्ये। तर मी सांगतो तुम्हाला, त्या काळात अनेक गिरणी गिरण गिरणी कामगारांच्या मुली या बारमध्ये काम करायला लागतात। अनेक तरुण मुलं केवळ पैशासाठी, बाब कमवत नाही, माझ्या आईला काही काम नाही, काय करणार घर चालविण्यासाठी? म्हणून अरुण गवळींच्या गँगमध्ये गेली आहे. देशोधडीला गेले गिरणी कामगार, गिरण्या बंद पडल्या. आज काय झालंय बघा, ते सगळं विकलं आणि आज तिथे आलंय बिग काय तुमचं? बाजार ना? बिग बाजार तिथे आमच्या गिरणी कामगारांची मुलं मी बघतो बिग बाजार मध्ये, सेल्समन आहेत। BMC is not a family business #notafamilybusiness
Continue watching